अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत द्या-विनायक राऊत यांची मागणी
*🛑अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत द्या-विनायक राऊत यांची मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याजवळ केली आहे. श्री राऊत यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून त्यात असे म्हटले की, रविवार 7 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. सदरच्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने (पाण्याचा निचरा न झाल्याने) लोकांच्या घरात पाणी घुसले किंबहुना काही ठिकाणी घरेच पाण्याखाली गेलेली आहेत. काही ठिकाणी घरांवर झाडे पडून घरे उद्धवस्त झालेली आहेत. काही घरे, गुरांचे गोठे कोसळले असून नुकसानग्रस्तांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूसह सर्व सामान भिजल्याने त्यांच्यापुढे अत्यावश्यक सामान कपडे, अन्नधान्य इ. ची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. तसेच शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली जाऊन, शेती वाहून गेलेली असून शेतकऱ्यांची मोठी हानी झालेली आहे. काही बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी गेल्याने बाजारपेठा पाण्याखाली गेल्याने व्यापा-यांचेही फार मोठे नुकसान झाले आहे. तरी वरील सर्व नुकसानीचे पंचनामे तात्काळ होऊन लवकरात लवकर सर्व संबंधित नुकसानग्रस्तांना भरीव मदत देणेकामी युद्धपातळीवर कार्यवाही करण्यात यावी असे म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

