कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

बांदा रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट पदी सीताराम गावडे यांची निवड…

*🛑 बांदा रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट पदी सीताराम गावडे यांची निवड…*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०९:-* बांदा रोटरी क्लबने गेली दोन वर्षे अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले.याची दखल रोटरी क्लबच्या राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.रोटरीच्या नियमानुसार नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली आहे. आगामी एका वर्षासाठी रो सीताराम गावडे यांची बांदा रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट पदी निवड झाली आहे.नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा बुधवारी १० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वामी समर्थ सभागृहात माजी जिल्हा गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मावळते प्रेसिडेंट रो प्रमोद कामत यांनी रोटरी क्लबच्या सभे मध्ये दिली.सचिवपदी रो शिवानंद भिडे व खजिनदारपदी रो स्वप्नील धामापूरकर यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.यावेळी नूतन प्रेसिडेंट रो सीताराम गावडे,मावळते प्रेसिडेंट रो प्रमोद कामत, संस्थापक प्रेसिडेंट रो मंदार कल्याणकर,रो सुदन केसरकर,रो योगेश परुळेकर,रो रत्नाकर आगलावे,रो हनुमंत शिरोडकर,रो सुधीर शिरसाट,रो आपा चिंदरकर,रो सचिन मुळीक,रो फिरोज खान तसेच अन्य रोटरी क्लब सदस्य उपस्थित होते. सीताराम गावडे म्हणाले, रोटरी क्लब ऑफ बांदाने लक्षवेधी कामगिरी केली.दोन वर्षात ७० हून अधिक समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य,शैक्षणिक, सामाजिक स्तरावर काम करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणि साहित्य,सायकल वाटप,युवतींना सॅनिटरी पॅड,वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्णांना मदत, वृक्षारोपण,मराठी शाळेना स्मार्ट टिव्ही या सारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
भविष्यातही रोटरीचे काम अधिक जोमाने करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!