🛑 आजगाव – धाकोरे येथे मायनिंग कंपनीकडून होणाऱ्या ड्रोन सर्व्हेला ग्रामस्थांचा विरोध
🛑 वेळ पडल्यास संघर्ष करू पण मागे हटणार नाही ; ग्रामस्थांची भूमिका कायम ; गावात संघर्ष समितीची स्थापना
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर
🎴सावंतवाडी, दि-०९:- आजगाव – धाकोरे मध्ये मायनिंग कंपनीकडून सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी पासून होणाऱ्या ड्रोन सर्व्हेला ग्रामस्थांचा कडाडून विरोध दर्शविण्यात आला. यावेळी गावात संघर्ष समितीची ही स्थापना करण्यात आली.
आजगाव धाकोरे गावात होऊ घातलेल्या मायनिंग सर्व्हे बाबत सध्या गावागावात ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहेत. सोमवार दिनांक ८ जुलै रोजी धाकोरे येथे प्राथमिक शाळेच्या सभागृहात मायनींग बाबत खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बरेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून या प्रकल्पा विरोधात आक्रमक पवित्रा घेतला .यावेळी गरज पडल्यास संघर्ष करू पण मागे हटणार नाही अशी येथील ग्रामस्थांनी भूमिका घेतली.
या ग्रामसभेत यावेळी सर्वांनी एकमुखाने या होऊ घातलेल्या मायनिंग च्या सर्व्हेला विरोध तसेच मायनिंग ला जोरदार विरोधाचा ठराव घेण्यात आला .
तसेच लोकप्रतिनिधींना या बाबत निवेदन देण्या बाबत ठराव घेण्यात आला.यावेळी उपस्थितांसमोर धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक, उपसरपंच रामचंद्र गवस,अनिल गोवेकर ,अजित नातू ,प्रविण पालव यांनी आपले विचार मांडून मार्गदर्शन केले.
यावेळी सदानंद गवस,अजित नातू,सदस्य ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

