पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन महिलांना ग्रामस्थांनी वाचविले
*🛑पुराच्या पाण्यात अडलेल्या दोन महिलांना ग्रामस्थांनी वाचविले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सातार्डा, दि- ०८:-* मुसळधार पावसामुळे तेरेखोल खाडीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तरी खाडी काठाच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. काम असेल तरच बाहेर पडा व सुरक्षित रहा, असे आवाहन सातार्डा सरपंच संदीप प्रभू यांनी केले आहे. सातार्डा-भटपावणी येथे रस्ता व पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. सतर्क ग्रामस्थांमुळे रविवारी पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोघींचे
प्राण वाचले आहेत. भटपावणीमध्ये पुराच्या पाण्यात ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. शासन दखल कधी घेणार? असा प्रश्न ग्रा. पं. सदस्या विनिता गोवेकर यांनी उपस्थित केला आहे. सातार्डा-भटपावणी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या मनाली मनोज गोवेकर व दर्शना दत्ताराम गोवेकर या दोन महिलांना सत्यवान केरकर, सगुण गोवेकर, नीलकंठ गोवेकर यांनी दोरी टाकून वाचविले. उशिरापर्यंत पूरस्थिती कायम होती.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
