🛑 सिंधुदुर्ग कन्या डॉ.धनश्री लक्ष्मण पाटकर हिने रशियातील स्मोलेंक्स स्टेट मेडी. युनिव्हर्सिटी मधून प्राप्त केली एमबीबीएस पदवी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-०७:- मुंबईस्थित डॉ.धनश्री लक्ष्मण पाटकर ही मूळची झाराप (गावडेवाडी) ता.कुडाळ येथील रहिवासी असून तिने रशिया, मॉस्को येथील स्मोलेंक्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मधून एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे.
डॉ.धनश्रीचे वडील लक्ष्मण कुशा पाटकर हे मूळ झारापचे सुपुत्र असून ते सुद्धा उच्चशिक्षित(B.COM., M.A. LL.B., LGS) असून त्यांना साहित्य क्षेत्रातील राज्यस्तरीय कुसुमाग्रज काव्य पुरस्कार, काव्यांजली पुरस्कार, सर्वद फाउंडेशनचा सर्वोत्कृष्ट साहित्यिक आदी पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विभाग निरीक्षक या पदावर ते कार्यरत आहेत. मुलीने विदेशात शिकत असताना मिळविलेल्या यशाने पाटकर कुटुंबीय भारावून गेले आहेत. डॉ.धनश्री हिच्या दैदिप्यमान यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांसह झाराप ग्रामस्थांनी तिचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

