🛑 आजगाव पंचक्रोशीतील ८४० हेक्टर क्षेत्रावर लोह खनिज प्रकल्पासाठी होणाऱ्या ड्रोन सर्व्हेक्षण जनतेचा विरोध..
🛑 सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील ९ गाव लोह खनिज प्रकल्पाच्या प्रभावाखाली..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि-०७:-
आजगाव पंचक्रोशीतील ८४० हेक्टर क्षेत्रावर लोह खनिज प्रकल्पासाठी ड्रोन सर्व्हेक्षण करण्यासाठी दि.८ ते ३१ जुलै पर्यंत जिल्हा प्रशासनाने जिंदाल स्टील कंपनीला (JSW)
मंजूरी दिली आहे. या मध्ये सावंतवाडी तालुक्यातील ४ तर वेंगुर्ले तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. बहुतेक सर्वच गावांमध्ये लोह खनिज प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थ आहेत. दरम्यान उद्या रविवार दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ३ वाजता आजगाव येथील शाळेत विरोधासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर धाकोरे ग्रामस्थ सोमवारी सकाळी एकत्रितपणे सर्वेक्षणाला विरोध करणार आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव,धाकोरे, नाणोस,मळेवाड तर वेंगुर्ले तालुक्यातील आसोली,सखेलखोल, आरवली,सोन्सुरे,व बांध हे गाव लोह खनिज प्रकल्पाच्या प्रभावाखाली आहेत. आजगाव पंचक्रोशीतील ८४० हेक्टर क्षेत्रावर लोह खनिज प्रकल्पासाठी सर्व्हेक्षण येत्या सोमवार दि.८ जुलै पासून सुरू होणार आहे. ते जनता उधळून लावले असे नागरिकांनी बोलताना सांगितले.
या सर्वेक्षणाला सन २०२२ मध्ये विरोध करण्यात आला होता. ग्रामपंचायतींनी विरोधाचे ठराव खनिकर्म विभागाला दिले होते. तरीही पुन्हा अचानकपणे सर्व्हेक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वेक्षण करण्याअगोदर ग्रामपंचायत, वनविभाग व जमीन मालक यांची पुर्व संमती, ग्रामपंचायत ना हरकत दाखला घ्यावा असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र ती अंमलबजावणी केली नाही अशा तक्रारी आहेत. सर्वच ग्रामपंचायतींनी या सर्वेक्षण व लोह खनिज प्रकल्पाला विरोध करणारे ठराव दिले असताना, पुन्हा पूर्वेक्षण होत असल्याने नागरिक पेटून उठतील असे नागरिकांनी म्हटले आहे.
दरम्यान आज वेंगुर्ला पोलिसांनी आजगाव सरपंच योगेश्वरी सौदागर, धाकोरे सरपंच स्नेहल मुळीक ,भोम सरपंच अनुराधा वराडकर यांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवले. यावेळी या तिन्ही सरपंचांनी लोह खनिज सर्वेक्षणाला आणि प्रकल्पाला जनतेचा विरोध आहे. शेती बागायतीवर बुलडोझर फिरवायला जनता देणार नाही असे ठणकावून सांगितले आहे असे धाकोरे सरपंच सौ स्नेहल मुळीक यांनी सांगितले.
धाकोरे सरपंच स्नेहल मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, लोह खनिज प्रकल्पाच्या सर्वेक्षण आणि प्रकल्पाला ग्रामसभा घेऊन सन २०२२ मध्ये विरोध केला होता, हे ठराव जिल्हा प्रशासन व खनिकर्म विभागाला दिलेले आहेत. तरीही पुन्हा सर्वेक्षण होत आहे. त्याला शेतकरी व बागायतदारांचा तीव्र विरोध राहील तसेच येत्या सोमवारी सकाळी धाकोरे गावातील ग्रामस्थ एकत्र जमून द्रोण सर्वेक्षणला विरोध करतील. आजगाव, भोमवाडी आणि धाकोरे गाव एकत्रितपणे या विरोधात लढतील. तसेच उद्या रविवारी याबाबत आजगाव प्राथमिक शाळेमध्ये सर्व ग्रामपंचायत सरपंच व नागरिकांची बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये पुढील धोरण ठरेल.
मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, लोह खनिज प्रकल्प आणि सर्वेक्षणाला मळेवाड गावाचा विरोध आहे तसे ठराव आम्ही यापूर्वीच दिलेले आहेत. मात्र यावेळी सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्याबाबत पत्र किंवा माहिती देण्यात आली नाही. राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांनी राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून प्रकल्पाला प्राणपणाने विरोध करावा. लोकांच्या घर ,शेती, बागायतीवर बुलडोजर फिरू देणार नाही अशी शपथ घ्यावी.
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, आजगाव पंचक्रोशीतील लोह खनिज सर्वेक्षण व प्रकल्पाला आमच्या शिवसेनेचा विरोध आहे. जनतेसोबत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे. निवडणूक फंड गोळा करण्याचा प्रयत्न कोणी या माध्यमातून करण्याचे मनसुबे रचत असेल तर हाणून पाडले जातील.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

