कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडी

दानोली ते आंबोली रस्ता पहिल्यास पावसात उखडला.पितळ पडले उघडे

*🛑 दानोली ते आंबोली रस्ता पहिल्यास पावसात उखडला.पितळ पडले उघडे*

*🛑 एकाच ठिकाणी वर्षानूवर्षे ठाण मांडून बसलेले अभियंता हलविणे गरजेचे..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴आंबोली, दि-०५:-* आंबोली घाट रस्ता हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले असल्याच्या बातम्या कोकण लाईव्ह ब्रेकिंगने लावून धरल्या होत्या आणि त्याचे प्रत्यंतर आता जनतेला आले आहे.
कारण दोन महिन्यापूर्वी दानोली पासून घाट रस्त्या पर्यंत केलेले डांबरीकरण व त्यावर मजबुती करण्यासाठी जो नंतर सीलकोट दिलेला होता तो पहिल्याच पावसात उघडून गेला असून चतुर्थी पर्यंत संपूर्ण आंबोली घाट रस्ता हा खड्डेमय होणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारे संगणमतानेच हा भ्रष्टाचार करत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे गेल्यावर्षी अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सावंतवाडी पासून दानोली पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण भर पावसात सुरू करण्यात आले होते अवघ्या दीड दोन महिन्यातच ते डांबरीकरण उखडले व संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला होता आणि याचीच उदाहरण समोर असताना देखील यावर्षी अगदी मे महिन्याच्या शेवटी दानोली पासून घाट रस्त्यात केलेले डांबरीकरण पुन्हा उखडले आहे, या घाट रस्त्याने मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते,पर्यटकांची वाहतूक त्याच प्रमाणे कर्नाटक बेळगाव कोल्हापूर आग्रा तसेच पुणे मुंबईचे पर्यटक देखील या मार्गे गोव्यामध्ये जात असतात अशा महत्त्वाच्या मार्गाचे काम हे गुणवत्तापूर्वक होणे गरजेचे आहे मात्र ठेकेदारांवर अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्यानेच ठेकेदार केवळ निकृष्ट दर्जाचे काम करत आहे राजकीय पदाधिकारी सुद्धा काम करताना दुर्लक्ष करत असल्याने कामाचा दर्जा पाहिला जात नाही आणि शासकीय निधीची ही लूटमार सुरू आहे यामध्ये सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न विचारला जात आहे,उखडलेले डांबरीकरण दुचाकी स्वरांना अत्यंत धोकादायक बनली असून होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न पडला आहे ,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घरापासून केवळ पाच-सहा किलोमीटरच्या अंतरावर रस्त्याची जर अशी दयनीय परिस्थिती असेल तर राज्यातील इतर ठिकाणी किंवा जिल्ह्यातील इतर ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची कामे केले गेले असतील ते बघणे पाहणे गरजेचे आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!