कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

*श्री कलेश्वर विद्यामंदिर शाळेत वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप

*🛑*श्री कलेश्वर विद्यामंदिर शाळेत वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* राजकारण करत असताना ८०टक्के समाज कारण व वीस टक्के राजकारण करणारे वेत्ये गावचे युवा सरपंच यांच्या माध्यमातून श्री कलेश्वर विद्यामंदिर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. हे शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप होत असताना निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्या सारखा होता, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कामात नेहमी अग्रेसर असणाऱ्या सरपंच गुणांची गावडे यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य नेहमी करु असे आश्वासन दिले, शाळेच्या शिक्षकांनी सरपंच गुणाजी गावडे यांचे आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!