माडखोल येथील समृद्धी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे आ.दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन..
▪️सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून ६ शेतकऱ्यांना देण्यात आले दुधाळ जनावरांच्या कर्जाचे चेक..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०९: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप, देसाई डेअरी माडखोल यांच्या संयुक्त विद्यमाने समृद्धी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज ९ जानेवारी रोजी माडखोल येथे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित व फित कापून करण्यात आले.
यावेळी कर्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंध दुग्ध संस्था सिंधुदुर्गनगरी श्री कृष्णकांत धुळप, उद्योजक प्रशांत कामत जिल्हा प्रबंधक नाबार्ड अजय थुटे, पंचायत समिती सदस्या सुनंदा, ओटवनेकर राऊळ, एम. के. गावडे, सरपंच संजय शिरसाट ,डॉ.देवधर, प्रभाकर देसाई, रेश्मा सावंत, प्रज्ञा परब,माडखोल,विकास संस्था अध्यक्ष दत्ताराम कोळमेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

