महाराष्ट्रमुंबईराजकीय

अनधिकृत होल्डिंग लावणारे उबठाच्या नाईट लाईफ गॅंग चे पार्टनर..

*🛑 अनधिकृत होल्डिंग लावणारे उबठाच्या नाईट लाईफ गॅंग चे पार्टनर..*

*🛑 आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई, दि-०४:-* अनधिकृत होल्डिंग लावणारे मातोश्री ला किती हप्ता देतात. त्या हिशोबाची यादी देण्याची वेळ आमच्यावर आणू नका. होल्डिंग वाल्यांचे अर्धे मालक हे यांचे नाईट लाईफ चे पार्टनर आहेत. संध्याकाळी सात वाजल्यानंतर हेच लोक आणि त्यांची नाईट लाईफची गॅंग रिजवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यात बसते. आता हप्ते कमी झाल्यामुळे होर्डिंग वाल्यांच्या मागे हे लागलेले आहेत.हा निवडणुकीला चंदा जमा करण्याचा प्रकार आहे. अशी टीका भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी उबाठा सेनेवर केली. विधिमंडळा बाहेर पत्रकार,माध्यम प्रतिनिधी यांच्याशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. संजय राऊत ने भांडुप चे घर सोडून आणि त्याचा मालक उद्धव ठाकरे यांनी मातोश्री सोडून राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असते तर महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना किती मदत करते.याचा अनुभव आला असता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनिपुर मध्ये परिवर्तन आणलेले आहे. हे त्यांचे काम पाहण्यासाठी संजय राऊत यांना भांडुप सोडून मणिपूरला जावे लागेल.म्हणजे त्या ठिकाणची शांतता त्यांना प्रत्यक्षात अनुभवता येईल.असा टोला लगावला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!