आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 लायन्सचा शुक्रवारी पदग्रहण व शपथविधी सोहळा

🛑 अध्यक्षपदी अमेय पै, तर सचिवपदी ॲड.अभिजीत पणदुरकर..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०४:- द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज ”लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी”च्या नुतन अध्यक्षपदी ला. अमेय पै तर सचिवपदी ला. अँड.अभिजीत पणदुरकर यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी ५ जुलै रोजी नूतन अध्यक्ष व संचालक मंडळाचा पदग्रहण व शपथविधी सोहळा भगवती मंगल कार्यालय, मळगाव येथे सायं. ६.३० वा होणार आहे‌‌. माजी प्रांतपाल पी. एम. जे.एफ. ला. सुनील सुतार, जिल्हा समन्वयक ला. ॲड. विजय जमदग्नी यांच्या उपस्थितीत पदग्रहण व शपथविधी सोहळा होणार असून याप्रसंगी उपस्थित राहाण्याचे आवाहन रिजन चेअरमन ला.गजानन नाईक यांनी केल आहे.

सावंतवाडी लायन्स क्लब सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून या वर्षात मेडिकल एड सेंटर, नेत्र शस्त्रक्रिया , पर्यावरण,युथ अवेरनेस असे विविध समाज हिताचे उपक्रम राबवणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष अमेय पै आणि सेक्रेटरी ला. ॲड.अभिजीत पणदूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. रिजन चेअरमन ला .गजानन नाईक यांनी प्रास्तविकात सावंतवाडी लायन्स क्लब हा 1975 साली स्थापन होऊन आता पन्नास वर्षात पदार्पण करीत आहे या वर्षासाठी लायन्स क्लबची नुतन कार्यकारणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी अमेय पै आणि सेक्रेटरीपदी अँड. अभिजीत पणदुरकर, खजिनदार पदी सुनील दळवी यांची निवड करण्यात आली आहे असे जाहीर केले.

येत्या वर्षात लायन्स क्लबच्या प्रांतपालांच्या ॲक्शन प्लॅन नुसार विविध सामाजिक हिताचे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. लायन्स क्लब तर्फे आरोंदा येथे मेडिकल एड सेंटर , हॉस्पिटल सारखा मोठा उपक्रम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गरीब नेत्र रुग्णांची नेत्र तपासणी आणि आवश्यक तर नेत्र शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. रक्तदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांचे हिताचे विविध उपक्रम, जेष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरे, महिलांसाठी युवतींसाठी तज्ञांचे मार्गदर्शन, पर्यावरणाचे दृष्टीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व जोपासना आदी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत अशी माहिती नूतन अध्यक्ष अमेय पै यांनी दिली. तर समाजोपयोगी काम करण आमचं धेय्य आहे. महिला, शालेय विद्यार्थी, गोरगरीब, दिव्यांग बांधव आदींसाठी विविध उपक्रम आम्ही राबविले आहेत. येत्या 50 वर्ष पुर्ती निमित्त देखील याच प्रकारचे विविध उपक्रम आम्ही हाती घेणार आहोत. युवकांची व्यसनाधीनतेतून मुक्ती, रोड सेफ्टीसाठी जनजागृती करण्याचा आमचा मानस आहे अस मत ॲड. अभिजीत पणदुरकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्ष अमेय पै, सचिव अँड अभिजित पणदुरकर, रिजन चेअरमन गजानन नाईक, संचालक रविकांत सावंत, संदेश परब, महेश पाटील, बाळासाहेब बोर्डेकर आदी उपस्थित होते .

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!