कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

जिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांसहीत सावंतवाडीला स्थलांतरित करा -राजन तेली

*🛑 जिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांसहीत सावंतवाडीला स्थलांतरित करा -राजन तेली*

*🛑 आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी ,दि-०३:-* जिल्हा रूग्णालय हे सावंतवाडी येथे अधिकारी व कर्मचारी वर्गासह लवकरात लवकर स्थलांतरित करावे अशी आमजनतेच्या वतीने माजी आमदार राजन तेली यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा रूग्णालय व संदर्भ सेवा रुग्णालय हे एकाच ठिकाणी स्थापन झाल्यावर जनतेला एकाच छताखाली आरोग्य व वैद्यकीय सुविधा मिळतील.शासनाने सिधुदुर्ग जिल्ह्याकरिता नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डिसेंबर 2020 मध्ये मंजूर केले. त्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाचे जिल्हा सामान्य रूग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयाला कायमस्वरूपी स्थावर आणि जंगम मालमत्तेसह हस्तांतरित केलेले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, सिंधुदुर्ग हे कार्यरत आहे. त्याकरिता शासनाकडून वैद्यकीय महाविद्यालयाची व रूग्णालयाची स्वतंत्र पदे मंजूर केलेली आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा रूग्णालय हे असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रुग्णालय, जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे 1998 पासून कार्यरत होते. त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि SSPM वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय हे देखील पडवे-ता. कुडाळ याठिकाणी आहे. त्यामुळे सदरची दोन्ही रूग्णालय हो कुडाळ तालुक्यात येत असून खऱ्या अर्थाने सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीन तालुक्यांसाठी कोणतीही वैद्यकीय सोय नाही. त्यामुळे या तीनही तालुक्यातील रूग्णांना गोवा राज्यातील रूग्णालयावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जिल्हा रूग्णालय हे सावंतवाडी येथे अधिकारी व कर्मचारी वर्गासह लवकरात लवकर स्थलांतरित करावे अशी आमजनतेच्या वतीने मागणी करतो. जिल्हा रूग्णालय व संदर्भ सेवा रुग्णालय हे एकाच ठिकाणी स्थापन झाल्यावर जनतेला एकाच
छताखाली आरोग्य व वैद्यकीय सुविधा मिळतील.
तरी आपल्याकडून सकारात्मक विचार होऊन समस्त सिंधुदुर्गच्या जनतेने केलेल्या मागणीप्रमाणे, जिल्हा रूग्णालय, सिंधुदुर्ग हे सावंतवाडी येथे अधिकारी व कर्मचारी वर्गासह सावंतवाडी येचे स्थलांतरित करणेबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे..
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!