हिंदू शांत असल्यामुळेच राहुल गांधी यांची हिंदू विरोधी वक्तव्ये..
*🛑 हिंदू शांत असल्यामुळेच राहुल गांधी यांची हिंदू विरोधी वक्तव्ये..*
*🛑 भाजप प्रवक्ते आमदार नीतेश राणे यांची राहुल गांधी यांच्या वर जोरदार टीका..*
*🛑विरोधक कोणत्याही पक्षाचे असले तरी ते प्रथम हिंदू आहेत नंतर आमदार हे विसरू नये*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली , दि-०३:-*
देशाच्या संसदेत राहुल गांधी यांनी हिंदू समाजावर टीका केली.या देशात ९० टक्के हिंदू राहतात. आपला देश हिंदू राष्ट्र आहे. हिंदू शांत आहेत म्हणून तुम्ही काही लोकांना खुश करण्यासाठी अशी हिंदू विरोधी वक्तव्ये करत आहात.हिंदू शांत आहे म्हणून तुमचे हे सर्व प्रकार चालले आहेत.मात्र जेव्हा हिंदू अशांत आणि हिंसक होईल,हिंदू समाज जेव्हा तिसरा डोळा उघडेल तेव्हा राहुल गांधीना महागात पडेल असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला. ज्या विरोधी पक्षनेते आमदार यांना राहुल गांधी चे वक्तव्य चुकीचे वाटत नाहीत त्यांनी आधी आपन स्वतः हिंदू आहेत हे विसरू नये. नाहीतर ज्यांना खुश करण्यासाठी हिंदूंवर टीका करता ते १ टक्के सुद्धा देशात राहणार नाहीत.असे सुनावले.
मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी देण्यावरून मातोश्रीवर महाभारत सुरू झाले आहे. आमच्या नार्वेकरणा शुभेच्छा आहेत.मात्र आदित्य ठाकरे आणि वरून सरदेसाई त्यांना शुभेच्छा देणार काय ते विचारा असे एका प्रश्नावर बोलताना नितेश राणे यांनी सांगितले. उध्दव ठाकरे हेच सेनेचे व्हीलन आहे.धर्मवीर एक मध्ये काही कपडे काढले आहेत आता दोन मध्ये त्यांचे सर्वच कापडे उतरले जातील.अशी सूचक टीका केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

