दोडामार्ग-सावंतवाडा येथील अंगणवाडी मोडकळीस..
*🛑 दोडामार्ग-सावंतवाडा येथील अंगणवाडी मोडकळीस..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-०३:-* दोडामार्ग तालुक्यातील मराठी शाळांचा आढावा घेतल्यानंतर तालुक्यातील बालविकासची मोडकळीस एकात्मिक अंगणवाडी आल्याचे शनिवारी निदर्शनास आले. एकात्मिक बालविकास विभाग अंगणवाडीतील मुलांच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप उबाठा उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केला आहे. तालुक्यात शाळा किंवा अंगणवाडीतील मुलांच्या जीवितास जर काय झाले तर आम्ही गप्प बसणार नाही, असा सज्जड इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. तालुक्यातील सावंतवाडा येथील अंगणवाडीची इमारत पूर्णपणे मोडकळीस आल्याच्या तक्रारी येथील पालक वर्ग नागरिकांनी फोनद्वारे आपल्याला दिल्या होत्या. आज शनिवारी उबाठाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली व मोडकळीस आलेली इमारत निदर्शनास आणून दिली. शनिवारी त्यांनी येथील सावंतवाडा येथील अंगणवाडीच्या इमारतीची पाहणी केली. त्यावेळी संपूर्ण इमारत जीर्ण झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, गौतम महाले, लक्ष्मण आयनोडकर, उल्हास नाईक, ममता नाईक आदी उपस्थित होते. अंगणवाडीतील मुलांच्या जीवितास किंवा जीवितहानी घडल्यास आम्ही गप्प बसणार नाही तर आपण येत्या सोमवारी येथील एकात्मिक बालविकास विभागची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
