Uncategorized

सावंतवाडी बसस्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य..

*🛑 सावंतवाडी बसस्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०२:-* सावंतवाडी बसस्थानकाच्या परिसरात अंतर्गत रस्त्यावर सध्या खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यात पाणी साचून एसटी प्रवाशांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे स्थानक परिसरात चिखल साचून तो चिखल प्रवाशांच्या अंगावर उडत असतो. अचानक एखादी बस आल्यास प्रवाशांना खड्डे चुकविताना कसरत करावी लागते. त्यामुळे सावंतवाडी बस स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांवर मात्र ‘वाट पाहीन पण खड्ड्यातूनच जाईन’ असे म्हणण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे. बसस्थानकावरील खड्ड्यांचा हा प्रश्न आताचा नसून दरवर्षीच याचा सामना प्रवाशांना करावा लागतो. या प्रश्नावर स्थानिक राजकीय पुढाऱ्यांकडूनही दरवर्षी आवाज उठविला जातो. मागच्या वर्षीही असाच आवाज उठवण्यात आला होता. मात्र, पुन्हा हा प्रश्न उद्भवतोच. अचानक एखादी बस आल्यास खड्ड्यात पाय पडू नये म्हणून धावपळ होत आहे. मोठ्या पावसात चिखल होऊन स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने हे खड्डे लवकरात लवकर बुजवून प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता प्रवाशांमधूनच होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!