कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

बुदधिबळ खेळाचा उपयोग विदयार्थ्यांच्या विकासासाठी होईल. – विकास गोवेकर

*🛑 बुदधिबळ खेळाचा उपयोग विदयार्थ्यांच्या विकासासाठी होईल. – विकास गोवेकर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी , दि-०२:-* मुक्ताई ॲकेडमीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिल्ह्यातील मुलांसाठी व मुलींसाठी बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते.शिबीराचे उदघाटन प्रमुख पाहुणे हस्ताक्षर तज्ञ श्री.विकास गोवेकर यांच्या हस्ते आणि श्रीमती अनुपमा शेटगे, राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर, उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.शिबीरात देवगड, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी येथून आलेल्या जिल्ह्यातील 54 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.सुरुवातीला श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांनी ॲकेडमीत नियमित प्रशिक्षण घेणारे पारितोषिक प्राप्त खेळाडू यश सावंत, साक्षी रामदुरकर, गार्गी सावंत, चिदानंद रेडकर आणि नवीन विदयार्थ्यांचे स्वागत केले.या वेळी पेडणेकर सरांनी पुढील महिन्यापासून होणा-या जिल्हास्तरीय ते राष्ट्रीय स्तरावरील शालेय व इतर स्पर्धां आणि त्यामधून मिळणा-या गुणांबाबत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
श्री.विकास गोवेकर मार्गदर्शन करताना म्हणाले की “विदयार्थ्यांनी बुदधिबळ रोज खेळावे.ज्यामूळे एकाग्रता वाढते आणि त्याचा उपयोग अभ्यासामध्ये होतो.मुलं निर्णयक्षम होतात.”मुक्ताई ॲकेडमीत पुढील महिन्यात हस्ताक्षर सुधार वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली.सौ.स्नेहा पेडणेकर यांनी आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!