शाळांची शनिवारची वेळ न बदलण्याची मागणी..
*🛑 शाळांची शनिवारची वेळ न बदलण्याची मागणी..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-०१:-* राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. हा आदेश आठवडाभर सकाळ सत्रात भरविल्या जाणाऱ्या शाळांसाठी असून जि. प. प्राथमिक शाळा या आठवड्यातील पाच दिवस सकाळी साडेदहा ते साडेचार या वेळेत भरविल्या जातात. फक्त शनिवारी एकच दिवस सकाळी ७.३० ते ११ अशी वेळ असल्याने या वेळेत बदल न करता ती वेळ तशीच ठेवावी, अशी मागणी जिल्हा प्राथ. शिक्षक समितीने केलीय. जिल्हयातील प्राथ. शाळा शनिवारी सकाळी लवकर भरत असल्याने शासन निर्णयाप्रमाणेच ‘आनंददायी शनिवार’, ‘दप्तराविना शाळा’ हे उपक्रम राबविणे सोयीचे आहे. शनिवारी शाळांमध्ये योगासने, व्यायाम, कवायत, ध्यानधारणा आदी उपक्रम राबविले जातात. आठवड्यातून एकच दिवस सकाळ- सत्र असल्याने शनिवारी शाळांची वेळ बदलू नये, अशी मागणी जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी जि. प. सीईओंकडे निवेदनाद्वारे केली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
