आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीय

 आंबोली मार्गे होणारी अवजड वाहतूक रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना देणार दाणोली चेक पोस्ट पोलीस कर्मचाऱ्यांना मदत..

🛑 मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांची माहिती..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०१:- पावसाळ्याच्या दिवसात आंबोली घाट मार्गे अवजड वाहतूक नियमानुसार बंद कालावधी असताना सुद्धा या घाट मार्गे दहा चाकी,बारा-चौदा चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात अवजड मालाची वाहतूक अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात आंबोली येथील धबधबे प्रवाहीत झाल्यावर या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी पूर्ण राज्यातून तसेच शेजारील गोवा व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यात या अवजड वाहनांमुळे आंबोली मुख्य धबधबा या ठिकाणी कोंडी होत असल्याने त्या ठिकाणच्या स्थानिक व्यावसायिक तसेच बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांवर ट्राफिकचा फार मोठा ताण पडत असतो.
अशाप्रकारे अनधिकृतित्या बेदरकारपणे होणारी अवजड वाहतूक करणारे पोलीस प्रशासनास जुमानत नसतील तर येत्या दोन दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक दानोळी चेक पोस्ट जवळील पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिला आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!