आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 परांजपे मोतीवाले हायस्कूलच्या पर्यवेक्षक पदी श्री.शिवाजी कृष्णांत शिंदे यांची नियुक्ती..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-३०:- श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या परांजपे मोतीवाले हायस्कूलच्या पर्यवेक्षक पदी श्री.शिवाजी कृष्णांत शिंदे यांची सेवाजेष्ठतेनुसार नियुक्ती करण्यात आली. श्री.शिवाजी शिंदे सर गेली 25 वर्षे परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत.कला,क्रीडा,सामाजिक अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. त्यांच्या पर्यवेक्षक पदाचा पदग्रहण सोहळा पार पडला.या वेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटी व परांजपे मोतीवाले हायस्कूल यांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. कार्याध्यक्ष सौ.सई वरवाटकर, कार्यवाह श्री.प्रशांत देवळेकर,सदस्य श्री.विजय बागवे,श्री.सुहास चव्हाण,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मल्लेश लकेश्री तसेच परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.भाऊ कांबळे, सर्व संस्था पदाधिकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विकास चांदे तर श्री.रवींद्र गुरव यांनी सर्वांचे आभार मानले.

 

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!