🛑 मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू ; अर्चना घारे – परब
🛑 प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन जाणून घेतल्या समस्या
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-३०:- तालुक्यातील मळेवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक समस्या निर्माण झाल्या असून तेथील कर्मचाऱ्यांचे वेतनही प्रलंबित आहे. त्यामुळे आगामी काळात येथील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यासाठी पाठपुरावा करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांनी केले.
बुधवारी त्यांनी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सदिच्छा भेट देत तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी तेथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य आणि आपल्या वेतनासंदर्भात विविध समस्या अर्चना घारे यांच्याजवळ कथन केल्या.
दरम्यान आपण या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून त्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू असा विश्वास यावेळी सौ. घारे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत मळेवाड ग्रा. पं. सदस्य सानिका शेवडे, नारायण घोगळे, बाबा कोकरे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा नीतिशा नाईक, दीपक करमळकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

