बांदा-दाणोली रस्त्यावरील त्या धोकादायक वळणांवर अखेर फलक लागले
*🛑 बांदा-दाणोली रस्त्यावरील त्या धोकादायक वळणांवर अखेर फलक लागले*
*🛑 गवंडे,कल्याणकर व दाभोळकर यांच्या प्रयत्नांना यश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२९*:-प्रत्येक पावसाळ्यात बांदा-दाणोली रस्त्यावरील वाफोली धरण परिसरातील त्या अचानक समोर येणाऱ्या धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक नसल्याने बाहेरून येणारे पर्यटक व वाहनचालकांना या वळणांचा अंदाज न आल्याने कायम अपघात घडत असतात. अशा धोकादायक वळणांच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याकरिता येथील नागरिक वारंवार मागणी करत होते. परंतु प्रशासनाकडून त्याला दाद दिली जात नव्हती. मागील दोन दिवसात त्याच वळणांवर चार अपघात घडले. अखेर स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे,गुरु कल्याणकर व हेमंत दाभोळकर यांना याबाबत माहिती दिली. त्याची दखल घेत कल्याणकर,गवंडे व दाभोलकर यांनी त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी शाखा अभियंता श्री प्रमोद लोहार यांच्याशी संपर्क साधत तातडीने या वळणांवर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी केली. अधिकारी श्री.लोहार यांनी देखील त्यांच्या मागणीची तत्परतेने दखल घेत तातडीने दिशादर्शक फलक लावण्याचे आदेश दिले व त्वरित कार्यवाही करण्यास सांगितले.त्याप्रमाणे आज या सर्व धोकादायक वळणांवर वेगवेगळे सहा दिशादर्शक फलक लावण्यात आले. याबाबत स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी शाखा अभियंता श्री लोहार यांचे देखील आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_