इन्सुली येथे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन समारंभ संपन्न
*🛑 इन्सुली येथे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन समारंभ संपन्न*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२९*:-उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत कृषि माहिती केंद्राचे इन्सुली गावात उद्घाटन पार पडले. कृषिदूतांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या माहितीचे तक्ते व अनेक शेती संबंधित वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. हा कार्यक्रम ग्रामपंचायत सांस्कृतिक सभागृह इन्सुली, सावंतवाडी येथे पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील सर लाभले,यांच्या हस्ते ह्या कृषि माहिती केंद्राचे उद्घाटन झाले. तसेच सावंतवाडी कृषि पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे,उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे चे सहयोगी प्राचार्य डॉ. रंजित देव्हारे, कृषि सहाय्यक सीमा घाडी मॅडम,इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंच. कृष्णा सावंत सर, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चराटकर , महिला बचत गट अध्यक्ष खोपकर मॅडम यांची उपस्थिती लाभली. ह्या प्रदर्शनामध्ये फळांपासून बनविलेले विविध पदार्थ, अनेक प्रकार चे किटक नाशक सापळे,विविध प्रकारच्या केल्या जाणाऱ्या कलम पद्धती, लखी बाग प्रकल्प, कोकेडामा व टेरारियम अश्या आधुनिक सजावट पद्धती मधील झाडे प्रात्यक्षिक स्वरूपात विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना समजावून सांगितले. तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभाग योजनांचे व शेती संबंधित तक्ते लावण्यात आले आहेत.या कार्यक्रमास विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची चांगली उपस्थिती लाभली.
सावंतवाडी तहसिलदार.श्रीधर पाटील ह्यांनी कृषिदूतांना व शेतकऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे मा.सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल माळी सर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.या कृषि माहिती केंद्राद्वारे हे कृषिदुत पुढील ६ महिने शेतकऱ्यांच्या पारंपारिक पद्धती व डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोलीने शिफारस केलेले आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालून बळीराजाच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.सदर गटा मध्ये प्रियश राघोबा धुरी,मल्हार संदिप महाजन,हर्षल अरुण पाटील,श्रेयस जयंत गायकवाड,ओवेश गुलाम मिर्झा नाडकर, नंदन आर,सौरजो किरण चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_