उड्डाण पुलावरून कोसळणारे ‘धबधबे’ अद्यापही कायम

*🛑 उड्डाण पुलावरून कोसळणारे ‘धबधबे’ अद्यापही कायम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२९*:-कणकवली शहरात महामार्ग उड्डाण पुलाद्वारे जोडला गेला असला, तरी सर्व्हिस रस्त्याच्या समस्या काही कमी होत नाहीत. उड्डाण पुलावरून सर्व्हिस रस्त्यावर पावसात वाहणारे ‘धबधबे’ डागडुजीनंतरही कमी झालेले नाहीत. त्यात सर्व्हिस रस्त्यालगतच्या गटारात पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर पाणी साचून पादचारी व दुचाकीधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. कणकवली शहरात गतवर्षी उड्डाण पुलावरून सर्व्हिस रस्त्यांवर वाहणारे ‘धबधबे’ सर्वांचीच डोकेदुखी ठरत होते. मोठा पाऊस झाल्यावर उड्डाण पुलावर योग्यप्रकारे ड्रेनेज न केल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात सर्व्हिस रस्त्यावर पडत होते. याबाबत नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर या जूनमध्ये त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, डागडुजीनंतरही उड्डाण पुलावरून पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण तसेच आहे. उड्डाण पुलाचे धबधबे अंशतः कमी झाले असले, तरी मुख्य चौकापासून ते अगदी प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत दोन्ही बाजूला धबधबे कोसळतच आहेत. त्यात मोठा पाऊस झाल्यावर रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याचे पाणी पादचाऱ्यांवर उडत आहे. तसेच काहीवेळा उड्डाण पुलावरही पाणी साचल्यास वेगात जाणाऱ्या वाहनांमुळे हे रस्त्यावरील पाणी खाली सर्व्हिस रस्त्यावरही उडते. त्यामुळे या धबधब्यांची व गटारात जाणाऱ्या पाण्याचा योग्यप्रकारे निचरा व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांमधून होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!