शैक्षणिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी || ADVT

*👨🏻‍🎓प्रवेश सुरु.. 👨🏻‍🎓प्रवेश सुरु..👨🏻‍🎓प्रवेश सुरु…*

 

 

_⚜️आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण घेणे अगदी सोपे झाले आहे *👨🏻‍🎓यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✨* यांच्या माध्यमातून….._

 

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU पदवी शिक्षण…😇 सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓*

 

*सन २०२४-२५ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…!!*

 

*🏨 सावंतवाडी येथील नामांकित RPD ज्युनि. कॉलेज स्थित… डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज.. शिक्षणात अग्रेसर व जिल्ह्यातील A श्रेणी प्राप्त अभ्यासकेंद्र…!!🤗*

 

*🔖 प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️* आणि अजमावून पहा *YCMOU सावंतवाडी ‘मुख्य प्रवेश केंद्राचे’ वेगळंपण….!!🤩*

 

🔸 *YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾ बी.ए. / बी.कॉम

◾ एम. कॉम

◾ एम.ए.(मराठी)

◾ एम.ए.(हिंदी)

◾ एम.ए.(अर्थशास्त्र)

◾ एम.ए.(लोक प्रशासन)

◾ एम.ए.(इतिहास)

◾ एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)

◾ रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)

◾ गांधी विचार दर्शन पदविका

 

🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

 

*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…!!🤗*

 

_💁🏻‍♀️ स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण…!!😇_

 

_💁🏻‍♀️ कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध…!!🤩_

 

♦️RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात *प्रवेश नोंदणी साठी आजच संपर्क करा👇*

 

*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*

डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी

 

*📲संपर्क:-*

*🔸तुषार वेंगुर्लेकर*

8605992334 / 9422896699

 

*🔹राहुल भालेराव*

8856993826

_______________________

 

*जाहिरात लिंक*👇

 

_________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!