आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 दोडामार्ग ते विजघर पर्यंत रस्त्याच्या दुतर्फाची जीर्ण, धोकादायक झाडे तोडा ; वाहन चालकां मधून होत आहे मागणी..

🛑 बांबुची झाडे आली रस्त्यावर ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२८:- दोडामार्ग ते विजघर मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे वाढलेली आहेत. तसेच मोठी जीर्ण झाडे देखील वाढलेली आहेत ही जीर्ण झाडे पडून यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून ही रस्त्याच्या दुतर्फाची वाढलेली झाडेझूडपे व जीर्ण झाडे तात्काळ तोडावी अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.
दोडामार्ग ते विजघर मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना आपला जिव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कारण रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाही. आंबेली, झरेबांबर परिसरात तर रस्त्याच्या कडेला असलेले बांबू पूर्ण पणे रस्त्याच्या बाजूने वाकले असून वाहन चालवताना चालकाला आपली रस्त्याची लेन बदलावी लागते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून तात्काळ रस्त्यावर आलेली झाडे तोडावी अशी मागणी केली जात आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!