🛑 बांदा मराठा समाजातर्फे रविवार दि.३० जून रोजी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२८:- बांदा मराठा समाजातर्फे दशक्रोशीतील मराठा समाजातील दहावी, बारावी,पदवी,पदवीका व इतर विषयात प्रविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम रविवार दिनांक ३० जुन रोजी बांदा ग्रामपंचायत सभागृह येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे,मराठा समाज समन्वयक मकरंद तोरसकर, मराठा समाजातील यशस्वी उद्योजक आनंद गवस, बांदा मराठा समाज माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत,बांदा मराठा समाज माजी संस्थापक अध्यक्ष निलेश मोरजकर,बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब,बांदा मराठा समाज महीला अध्यक्षा सौ.स्वाती सावंत,मुख्य प्रवर्तक गुरुनाथ सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.मराठा सामाज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना भेट वस्तू, प्रशस्तीपत्र,गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी दशक्रोशीतील मराठा समाज बाधंव व भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब यांनी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

