आणखीदेश

🛑 NEET पेपर लीक, महाराष्ट्रासह ३ राज्यात नेटवर्क; मास्टरमाईंड अटकेत

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴नवी दिल्ली, दि-२४:- देशात सध्या पेपर लीक प्रकरण खूप गाजतंय. NEET आणि UGC NET सारख्या स्पर्धात्मक परीक्षेत गोंधळ उडाला आहे. पेपर लीकमुळे देशभरातील विद्यार्थी चिंतेत आहेत. पेपर लीक प्रकरणी आतापर्यंत ६ राज्यांमध्ये नेटवर्क सापडलं आहे.

त्यात आता या प्रकरणी सीबीआयची एन्ट्री झाली आहे. यूपी आरओ आणि एआरओ यांना अटक करण्यात आली आहे.

 

नीट पेपर प्रकरणी विरोधक आक्रमक

 

नीट पेपर लीक प्रकरणाने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. या प्रकरणी विरोधकांनी सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. बिहार, झारखंड मध्ये विविध पोलीस यंत्रणा याबाबत धाडी टाकत आहे. आतापर्यंत या प्रकरणी विविध ठिकाणांवरून ३० हून अधिक जणांना अटक झाली आहे. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरण (NTA) कडून ५ मे २०२४ रोजी नीटची परीक्षा ५७१ शहरातील ४ हजार ७५० परीक्षा केंद्रावर आयोजित केली होती. ज्यात देशातील अनेक शहरांचा समावेश होता. २३ लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते.

 

६७ विद्यार्थी टॉप अनेकजण हैराण

 

४ जूनला जेव्हा नीट परीक्षेचा निकाल लागला तेव्हा ६७ विद्यार्थ्यांनी टॉप रँक मिळवलं. या ६७ उमेदवारांना एकसारखेच ९९.९९९७१२९ पर्संनटाईल दिले होते. आतापर्यंत इतक्या मोठ्या संख्येने इतके विद्यार्थी टॉप आले नव्हते. सर्वाधिक २०२१ मध्ये ३ विद्यार्थ्यांनी टॉप केले होते. हा निकाल पाहून अनेकांना धक्का बसला. अखेर एवढ्या मुलांना फुल मार्क्स कसे मिळाले असा प्रश्न उपस्थित झाला. या ६७ पैकी ८ विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रावरचे होते.

 

४ राज्याशी कनेक्शन

 

बिहार – नीट पेपर लीक प्रकरणी पहिल्यांदा बिहारमध्ये प्रकरण उघडकीस आलं. यातील मुख्य आरोपी अमित आनंदसह १३ जणांना बिहार पोलिसांनी अटक केली. पेपर विकण्यासाठी ४०-४० लाख रुपयांचा व्यवहार झाला. यातील एक आरोपी प्रदीप कुमार जो तेजस्वी यादव यांचा खासगी सचिव आहे. ज्याच्यावर आरोपी विद्यार्थ्यांसाठी गेस्ट हाऊस बुक करण्याचा आरोप आहे.अमित आनंद हा नीट पेपर लीकमधील सूत्रधार आहे. याआधीही तो पेपरलीकमध्ये सहभागी होता. त्याने सिंकदर यादवेंद्रु याच्यासोबत पेपर डिल केली. शनिवारी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने नीट पेपर लीक प्रकरण सीबीआयकडे सोपवले.

 

झारखंड – नीट पेपर लीक केवळ बिहारमध्ये नाही तर झारखंडमध्येही कनेक्शन आढळलं. झारखंडमधून या प्रकरणी ६ जणांना अटक केली. झारखंडच्या हजारीबागच्या ओएसिस स्कूलमधून पेपर लीक झालं. हजारीबागचं हे स्कूल पेपर लीक प्रकरणी कुख्यात आहे. यावर्षी १५ मार्चला बीपीएससी परीक्षेचा पेपर लीक झाला होता त्यातही ओएसिस स्कूलचं नाव पुढे आले होते.

 

गुजरात – गुजरातच्या गोध्रा येथे जय जलाराम स्कूल हेदेखील परीक्षा केंद्र वादात अडकलं आहे. याठिकाणीही अनेक राज्यातील विद्यार्थी NEET परीक्षा द्यायला आले होते. येथील सुप्रीटेंडेट, डिप्टी सुप्रीटेंडेंट यांच्यावर विद्यार्थ्यांकडून परीक्षेत कॉपी करण्यासाठी १०-१० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एका कोचिंग सेंटर प्रमुखासह ६ लोकांना अटक करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र – नीट पेपरचे नेटवर्क महाराष्ट्रातही आढळलं आहे. राज्यातील लातूर येथे २२ जूनला २ शिक्षकांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. संजय जाधव, जलील उमरखाँ पठाण असं त्यांची नावे आहेत. या दोघांना तपासानंतर रविवारी नोटीस देत सोडण्यात आले. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात राहणाऱ्या इरन्ना मष्णाजी कोनगलवार आणि दिल्लीच्या गंगाधर यांच्यासह ४ जणांविरोधात लातूर येथे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी एसआयटी गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*

 

 

——————————————–

 

*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*

_१००% पाण्याची गॅरंटी_

 

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल

_____________________

*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)

बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.

▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.

▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)

▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.

▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात

बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई

करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.

 

*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.

▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.

▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.

▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.

▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)

💦

▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या

पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.

💦

▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴

💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

 

*श्रीराम बोअरवेल*

*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004

9420293799

7768898659

758857058

9422874647

______________________________

🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!