Uncategorized

मळेवाड शिरोडा रस्त्यावरील तो खड्डा ठरतोय अपघातास कारणीभूत

*🛑 मळेवाड शिरोडा रस्त्यावरील तो खड्डा ठरतोय अपघातास कारणीभूत*

*🛑 लवकरात लवकर दुरुस्त करण्याची होतेय मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴मळेवाड, दि-२२*:-मळेवाड शिरोडा रस्त्यावरील मळेवाड (सावळवाडी) येथील वळणार सध्या रस्त्यावर खड्डे पडून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथील रस्त्याच्या वळणावर साधारण सात ते आठ फूट लांबीचा चा खड्डा पडला असून सध्या पावसात यात पाणी साचत आहे वळणावरच रस्ता उखडल्यामुळे वाहनचालकांना ,पादचाऱ्यांना वाहन चालवताना,चालताना कसरत करावी लागते.त्यात करून समोरून एखादे वाहन आल्यास ‘तो खड्डा’ चुकविण्याच्या नादात सध्या लहान लहान अपघात घडत आहेत.वळणावरील खड्या च्या दोन्ही बाजूला झाडे असून या रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहनधारकांना फार कसरत करावी लागत आहे.त्यामुळे वाहनचालकात व ग्रामस्थांत तीव्र नाराजी पसरली आहे.
त्यामुळे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पडलेल्या खड्ड्यांची दखल घेऊन पडलेल्या खड्ड्यांची डाकडूजी करून पुढे होणारा संभाव्य धोका टाळावा,अशी मागणी होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!