अॅपलतर्फे कणकवलीत सुपर स्पेशालिटी क्लिनिक, प्रत्येक शनिवारी होणार तपासणी
*🛑 अॅपलतर्फे कणकवलीत सुपर स्पेशालिटी क्लिनिक, प्रत्येक शनिवारी होणार तपासणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कोल्हापूर, दि-२२*:-कोल्हापूर येथील अॅपल सरस्वती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनेक आजारांवर प्रगत उपचार उपलब्ध आहेत. हृदयरोग, कर्करोग, किडणी विकार, गॅस्ट्रो इंट्रोलॉजी (पोटविकार), क्रिटिकल केअर, बालरोग इत्यादी आजारांवर अत्यंत आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. परंतु अनेकदा रुग्ण कोल्हापूरला जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अॅपलतर्फे सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी कणकवली येथे हे सुपर स्पेशालिटी क्लिनिकली सुरू करण्यात आले आहे. डॉ. चंद्रकांत राणे यांच्या क्लिनिकमध्ये ही ओपीडी सुरू केली असून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी अॅपलचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर रुग्णांची तपासणी करतील. यामध्ये पहिल्या शनिवारी हृदयरोगतज्ज्ञ, दुसऱ्या शनिवारी किडणी विकारतज्ज्ञ, तिसऱ्या शनिवारी कर्करोग तज्ज्ञ व चौथ्या शनिवारी पोटविकार तज्ज्ञ रुग्णांची तपासणी करतील. आजपर्यंत अॅपलमध्ये सिंधुदुर्गातील अनेक रुग्णांना उपचार देऊन बरे करण्याची संधी मिळाली आहे. तसेच हृदयरोग, कर्करोग, किडणी विकार यासाठी अॅपलमध्ये मोफत उपचार उपलब्ध असून आजवर जिल्ह्यातील हजारो रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे. हीच सेवा आपल्या जिल्ह्यात येऊन गरजू रुग्णांना देता यावी, यासाठी ही सुपर स्पेशालिटी ओपीडी सुरू केली आहे. गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अॅपलच्या कार्यकारी संचालिका गीता आवटे यांनी केले आहे
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

