कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

आंबोलीतील मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित

*🛑आंबोलीतील मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित*

*🛑इतर छोटे -मोठे धबधबेही झाले प्रवाहित,हौसी पर्यटकांना आळा घालणे गरजेचे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२१*:-आंबोली मध्ये गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर छोटे मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहे जाणकारांच्या मतानुसार हा पाऊस असाच सुरू राहिल्यास हा धबधबा पूर्ण क्षमतेने चालू राहील पावसाने जर पुन्हा दडी मारली तर मात्र धबधबा पुन्हा एकदा ओसरेल त्यामुळे आंबोली मुख्य धबधब्याच्या प्रेमात असलेल्या पर्यटकांना मात्र आनंद झाला आहे या रस्त्यावरून योजा करणारे वाहन चालक पर्यटक या ठिकाणी थांबून या धबधब्याचा आनंद घेताना दिसून आले. आंबोलीत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत होता त्यामुळे सर्वत्र छोटे-मोठे धबधबे प्रवाहीत झालेले दिसून आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!