टेरेसवरून उडी घेतल्याने तरुणाचा मृत्यू
*🛑 टेरेसवरून उडी घेतल्याने तरुणाचा मृत्यू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२०*:-पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथील आनंदवन संकुलातील एका इमारतीच्या तिसऱ्या – मजल्यावरील टेरेसवरून अविनाश रोहिदास जाधव (४८, सध्या रा. आनंदवन-पिंगुळी, मूळ रा. अकोला) यांनी उडी मारली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. चिपी विमानतळाच्या फायर ब्रिगेडमध्ये अधिकारी पदावर ते कार्यरत होते. पती- पत्नीमध्ये भांडणे होत. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. बुधवारी रात्री आठच्या सुमारास अविनाश घरातून बाहेर आले. नेहमीप्रमाणे ते बाहेर गेले असावे, असे पत्नी व मुलाला वाटले. मात्र, टेरेसवर जाऊन त्यांनी उडी मारल्याचे नंतर निष्पन्न झाले.
*पाईपलाईन फुटल्याने प्रकार निदर्शनास*
अविनाश यांनी उडी मारल्यानंतर ते इमारतींना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवर पडले. त्यामुळे पाईपलाईन फुटली व पाणी वाहू लागले. पाईपलाईन कुठे फुटली, हे पाहण्यासाठी इमारतीतील रहिवासी गेले असता, खाली अविनाश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. तात्काळ कुडाळ पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. तसेच रुग्णवाहिका बोलावून त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून अविनाश यांना मृत घोषित केले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती व रक्तस्त्राव झाला होता. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.रुग्णालयात अविनाश यांची पत्नी व मुलगा तसेच चिपी विमानतळाचे अधिकारी-कर्मचारी दाखल झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अविनाश हे मृत झाल्याचे घोषित केले. मात्र, पत्नी ते मानायला तयार नव्हती. आपल्या पतीला काही झाले नाही. पुन्हा तपासायला सांगा, असे पोलीस निरीक्षक मुल्ला यांना ती सांगत होती.. आनंदवन संकुलात ही घटना घडल्यानंतर तेथील रहिवाशांनी तिथे गर्दी केली होती.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

