कोकणक्राइममहाराष्ट्रमालवण

देवली-वाघवणे येथे अनधिकृत वाळू उत्खनन !

*🛑 देवली-वाघवणे येथे अनधिकृत वाळू उत्खनन !*

*🛑 ग्रामस्थांचे तहसीलदारांना पत्र : उत्खननाविरोधात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-१९*:-कर्ली खाडी पात्रात देवली वाघवणे येथे अवैद्यरित्या वाळू उत्खनन सुरु असून यावर कारवाई करावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मालवण तहसीलदार यांच्याकडे केली आहे. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई न झाल्यास ग्रामस्थ खाडीपात्रामध्ये उतरुन अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात आंदोलन करतील, असाही इशारा देण्यात आला आहे.देवली वाघवणे कर्ली नदी पात्रातील डी पाच या वाळूपट्ट्यामध्ये शासनाच्या माध्यमातून वाळू लिलाव जाहीर झालेले नाही, तरीही या वाळू पट्ट्यांमध्ये बेसुमार अवैध वाळू उत्खनन होत आहे. नदी पात्रालगत १८०० मिटरचा खार बंधारा आहे. या खार बांधऱ्याच्या आत शेती, माड बागायती तसेच ग्रामस्थांची घरे आहेत. वाळू उत्खननामुळे खार बंधारा खचून गेल्याची स्थिती आहे. तसेच लोकवस्तीसह शेती माड बागायतीही धोक्यात आली आहे. दिवसाही सुरु असलेले येथील अवैध वाळू उत्खनन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नजरेस येत नाही का? असाही संतप्त सवाल करण्यात आला आहे. दरम्यान, अनधिकृत वाळू उत्खननावर प्रशासनाने ठोस कारवाई करून ते बंद करावे, अन्यथा ग्रामस्थ खाडी पात्रामध्ये उतरून अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात आंदोलन करतील याला प्रशासन जबाबदार असेल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर वीरेश मांजरेकर, महेश चव्हाण, प्रकाश मांजरेकर, रावजी मांजरेकर, हेमंत चव्हाण, शोभा आचरेकर, विजय आचरेकर, बापूजी चव्हाण, जगन्नाथ मांजरेकर, वैशाली चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!