कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

निगुडे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला त्याची तात्काळ डागडुजी करा अन्यथा 27 जून रोजी उपोषणास बसणार सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम कार्यकारी अभियंता यांना निगुडे माजी सरपंच समीर गावडे यांचा इशारा

*🛑 निगुडे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला त्याची तात्काळ डागडुजी करा अन्यथा 27 जून रोजी उपोषणास बसणार सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम कार्यकारी अभियंता यांना निगुडे माजी सरपंच समीर गावडे यांचा इशारा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-१८*:-निगुडे तिलारी कालव्याचे पाईपलाईन टाकण्याचे काम ठिकठिकाणी चालू आहे परंतु गेले दोन वर्ष निगुडे या ठिकाणी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गाकडे मी स्वस्तिक कंट्रक्शन कंपनीने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे परंतु अद्याप पर्यंत दोन वर्ष झाले त्या ठिकाणी काम होत नाही आजूबाजूच्या शेतीत माती जाते तसेच निगुडे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा खोदकाम केल्यामुळे चिखलमय झालेला आहे मृतदेह नेताना व लाकडे नेताना स्मशानभूमीकडे गाडी जात नसल्यामुळे व चालण्यास रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे अवघड होत आहे या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला तरी त्याची दखल घेतली जात नाही याकरिता आज कार्यकारी अभियंता श्री. विनायक जाधव यांची निगुडे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे यांनी भेट घेऊन निवेदन दिले सदर निवेदत्यांनी सदर रस्त्याची येत्या आठ दिवसात डागडुजी न झाल्यास त्याच रस्त्यावर गुरुवार दिनांक 27 जून रोजी त्याच रस्त्यावर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे यावर श्री जाधव यांनी उपकार्यकारी अभियंता श्री अनिल मोहिते यांना सदरचे काम संबंधित ठेकेदाराला सांगून लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिले आहे यावेळी माजी उपसरपंच गुरुदास गवंडे उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!