कोकणक्राइममहाराष्ट्र

घरात प्राण्याचे मांस आढळल्याने तरुणावर गुन्हा

*🛑 घरात प्राण्याचे मांस आढळल्याने तरुणावर गुन्हा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-१८*:-विक्रीच्या उद्देशाने एका प्राण्याचे सुमारे २० किलो मांस घरात सारखून ठेवल्याचे आढळल्याने दीपक विष्णू घाडी (४२, मूळ रा. जामसंडे, सध्या रा. रानबांबुळी ‘सीमरेवाडी) याच्यावर – वनविभागाकडून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ अणि ३९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीपक घाडी हा कोणत्या तरी प्राण्याच्या मांसाची विक्री करत असल्याची माहिती सिंधुदुर्गनगरी पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक मनिष कोल्हटकर यांच्यासह उपनिरीक्षक राजेंद्र दळवी, नितीन कदम, कॉन्स्टेबल रुपेश नाईक यांची टीम रानबांबुळी परिसरात शोध घेण्यासाठी गेली होती. दरम्यान, हा विषय वनविभागाशी संबंधित असल्याने पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. सावंतवाडी उपवनसंरक्षक एन. एस. रेड्डी आणि सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या आदेशान्वये कडावल वनक्षेत्रपाल अमित कटके, वनपाल सुरेशा मेतर, कसाल वनपाल अनिल चव्हाण, गोठोस वनपाल महेश पाटील, वर्दे वनरक्षक उत्तम कांबळे आदीसह वनविभागाची टीम रानबांबुळी येथे दाखल झाली.दीपक घाडी भाड्याने राहत असलेल्या घरात पोलीस आणि वनविभागाने केलेल्या तपासणीत एका थर्माकोलच्या पेटीत सुमारे २० किलोचे प्राण्याचे मांस आढळून आले. ते खराब होऊ नये, यासाठी ते थर्माकोलच्या पेटीत बर्फ टाकून एक-एक किलोच्या पिशवीत बांधून ठेवण्यात आले होते. १६ जून रोजी ही घटना उघडकीस आली. सदर मांस घरडुकराचे असून कोल्हापूर कावळानाका येथून ते आणल्याचे दीपक घाडी याने सांगितल्याने दीपक याच्यासह साठा करून ठेवलेले मांस ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ताब्यात घेण्यात आलेले मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, ते तपासण्यासाठी त्याचे नमुने नागपूर येथे फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येणार असल्याची माहिती कडावल वनक्षेत्रपाल अमित कटके यांनी दिली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive।

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!