भाजपमध्ये जाऊन चूक झाली? निवडणूक निकालानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच बोलले
*🛑 भाजपमध्ये जाऊन चूक झाली? निवडणूक निकालानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच बोलले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१७*:-अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष बदलला पण इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं, आपला पक्ष बदलण्याचा निर्णय चुकला का? असं अशोक चव्हाणांना विचारलं असता, भाजपमध्ये जायचा माझा निर्णय वैयक्तिक होता, मोदी साहेबांचं नेतृत्व पाहून मी निर्णय घेतला. एका निवडणुकीच्या निकालामुळे निर्णय बदलणे हा पोरखेळ नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले. तसंच आपण भाजपमध्ये राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच मंत्रिपदाबाबतचा निर्णय मोदीजी घेतील, असंही अशोक चव्हाणांनी सांगितलं.संसदेत नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्यांनंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी अनेक नेत्यांची रांग लागली, त्यात अशोक चव्हाणही होते. पण मोदींनी अशोक चव्हाणांकडे दुर्लक्ष केल्याचा झाला. हा व्हिडिओ चुकीचा असून जे घडलंच नाही ते दाखवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप अशोक चव्हाणांनी केला. मी तिथे होतो, जे दाखवलं ते वास्तव नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

