कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

तहसिलदार कार्यालयावर सकल मराठा समाजाची मंगळवारी धडक

*🛑तहसिलदार कार्यालयावर सकल मराठा समाजाची मंगळवारी धडक*

*🛑उद्या सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालयावर मराठा समाज धडक देणार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१७*:-सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळाले म्हणून ई डब्ल्यू एस चे दाखले देत नाहीत,तर काॅलेज सांगते आमच्या कडे मराठा आरक्षणाचा जी आर नाही,मात्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक दाखला आरक्षण असल्यास देऊ नये असा कोठेही जी आर नाही, म्हणून याबाबत जाब विचारण्यासाठी उद्या मंगळवारी सकाळी ११वाजता तहसिलदार कार्यालयावर सकल मराठा समाज धडक देणार असल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आज बकरी ईद निमित्त सुट्टी असल्याने मंगळवार दि *१८ जून रोजी सकाळी ११वाजता* तहसिलदार कार्यालयावर धडक द्यायची आहे,तरी मराठा बांधवांनी
*उद्या ठिक ११वाजता* तहसिल कार्यालय सावंतवाडी येथे जमावे असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!