कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

आपली संस्कृती जपली पाहिजे – भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब

*🛑 आपली संस्कृती जपली पाहिजे – भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब*

*🛑 दशावतार नाटक मंडळींनी घेतली परब यांची भेट*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१७*:-तळकोकणची ओळख असणारे दशावतार हा खरे तर कोकणचा आत्मा! ही आपली संस्कृती, हा आपल्या जगण्यातील गाभा! हे सारे सारे जपले पाहिजे, वाढवले पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केले पाहिजे.आज जिल्ह्यातील दशावतार नाटक करणाऱ्या मंडळींनी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेत त्यांचे विविध प्रश्न मांडले. यावेळी परब यांनी त्यांचे असणारे प्रश्न जाणून घेत येत्या काळात त्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असल्याचा विश्वास त्यांना दिला. दशावतार नाटक करणाऱ्या मंडळींनी 30 तारखेला असणाऱ्या कार्यक्रमाचे देखील त्यांना निमंत्रण दिले.प्रसंगी अंकुश जाधव, सुभाष लोंढे, विलास गवस, कृष्णा नाईक, प्रभाकर गवस, प्रेमानंद ठाकूर, विश्वनाथ गवस, शंकर जाधव, उदय गवस, आदित्य गवस, अभिमन्यू बांदेकर, गुणाजी कदम, कृष्णा कुंभार, अजिंक्य गवस, देवेंद्र भैरवकर, नारायण गवस, राजन बांदेकर, मधुसूदन गवत आदी मान्यवर उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!