🛑 संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंब्रा, दि-१६:- छोट्या वाहनांसाठी तसेच पादचा-यासाठी बनवण्यात आलेल्या रस्त्यावरून चाललेला सिमेंट मिक्सर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका गृहसंकुलाची भिंत तोडून गृहसंकुलाच्या परीसरात कोसळल्या मुळे झालेल्या अपघातात एका महिलेसह ऐकून सात जण जखमी झाले.
मुंब्रा पोलिस ठाण्या समोरील सम्राट नगर परीसरातून गावदेवी वसाहती मध्ये जाण्यासाठी बाधण्यात आलेल्या रस्त्यावरून शनिवारी रात्री एक सिमेंट मिक्सर सम्राट नगरच्या दिशेने येत होता. त्यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे मिक्सर प्रथमेश सोसायटीची संरक्षक भिंत तोडून सोसायटीच्या परीसरात कोसळला.
या घटनेत ऐकून सात जणा जखमी झाले असून यामध्ये एका महिलेचा समावेशा आहे.उपचारासाठी त्यांना स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मुंब्रा अग्निशमन दलाचे उपस्थानक अधिकारी गणेश खेताडे यांनी दिली. याबाबतची माहिती मिताच आमदार जिंतेद्र आव्हाड,राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश चिटणिस सय्यद अल्ली उर्फ भाईसहाब,राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या युवती विभागाच्या अध्यक्षा पल्लवी जगताप याःनी घटनास्थळी धाव घेतली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

