मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव पूर्ण शाळा आता सोलार एनर्जी वर
*🛑मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव पूर्ण शाळा आता सोलार एनर्जी वर*
*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोलार प्रकल्प राबविणारी पहिली शाळा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१५*:-मळगाव ऐक्य वर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या हायस्कूल मध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोलार प्रकल्प राबविणारी ही पहिलीच शाळा आहे. या प्रकल्पासाठी संस्थेचे सचिव श्री. आर.आर.सचिव यांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्णत्वास नेले. तसेच या कामी स्कूल कमिटी चेरमन श्री. मनोहर राऊळ सर व प्रशालेचे संगणक निदेशक श्री. रितेश राऊळ सर यांनीही मदत केली.
भविष्याचा दृष्टिकोनातून सोलार प्रकल्प याची अत्यंत गरज आहे. वाढता विजेचा वापर भरमसाट येणारे बील यामुळे अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते या गोष्टीचा विचार करून या प्रशालेत हा सोलार प्रकल्प राबविण्यात आला.या सोलार प्रकल्प निमित्त उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भगिरथ. प्रतिष्ठानचे डॉ प्रसाऊ देवधर यांच्या हस्ते तसेच त्यांनी सुचविल्या प्रमाणे प्रशालेची विज्ञान विषयाची आवड असणारी विद्यार्थिनी कु.निधी राऊळ हिच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मारुती फाले यांनी केले. मनोगत व्यक्त करताना स्कूल कमिटी शिक्षण सल्लागार तसेच या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक / विद्यार्थी मा.श्री.दिवाकर राऊळ सर यांनी भविष्याचा दृष्टीने सोलार किती महवाचा आहे हे सांगितले तर मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव माजी विद्यार्थी परिवार संघाचे अध्यक्ष मा.श्री. शेखर पाडगावकर सर यांनी सोलार प्रशालेला किती गरजेची व महत्वाची होती हे सांगून याकामी प्रकल्पासाठी पुढाकार घेणारे श्री. आर.आर.राऊळ सर यांचे आभार मानले
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. देवधर सर यांनी सोलार एनर्जी बद्दल विद्यार्थ्याने बरेच मार्गदर्शन केले. सोलार कसा चालतो, त्याचा उपयोग काय याबद्दल विशेष माहिती दिली. तसेच शाळा हे मंदिर आहे आणि तुम्हाला दान करायचं असेल तर या शाळेच्या समस्यांनसाठी दान करा. शाळा ही एका व्यक्तीशी किंवा संस्थेशी निगडित नसून संपूर्ण गावाचा शाळेचा विकासासाठी हातभार असावा असे सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबई या संस्थेचे विद्यमान सचिव श्री. आर. आर.राऊळ सर यांनीही आपल्या मनोगतातून सर्वांचे आभार मानले. तसेच या सोलार प्रकल्पसाठी मदत करणारे लिओ बार्न्स संस्था , भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. देवधर सर श्री. झारापकर सर तसेच श्रीम. राव मॅडम यांचे विशेष आभार मानले. यांसारख्या दानशूर व्यक्तीन मुळेच हा प्रकल्प राबविण्यात आला व तो पूर्णत्वास नेण्यात आला. या सर्वाची वेळोवेळी मदत होत असते यामुळे अनेक आर्थिक समस्या सोडवता येतात. त्यांचे शब्द सुमनाने कौतुक करणे कमी पडेल एवढे ऋण या संस्थेचे, दानशूर व्यक्तींचे आहेत. त्यामुळे यासर्व व्यक्तींचे विशेष आभार त्यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहा. शिक्षक श्री. तिवरेकर सर व आभार प्रदर्शन प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. कदम सर यांनी केले. आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. आर. आर. राऊळ सर, प्रमुख पाहुणे भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री देवधर सर,संस्था सदस्य श्री. केळुस्कर सर, स्कूल कमिटी चेअरमन श्री. मनोहर राऊळ सर संस्था सल्लागार अँड. श्री. विरेश राऊळ सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मारुती फाले सर स्कूल कमिटी सदस्य श्री गुरुनाथ नार्वेकर सर, शिक्षण सल्लागार व प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. दिवाकर राऊळ सर, माजी विद्यार्थी परिवार अध्यक्ष श्री. शेखर पाडगावकर सर सचिव श्री. महेश गावकर सर माता पालक संघाचे श्रीम. नाटेकर मॅडम, सदस्य श्री. दीपक जोशी, बिबवणे हायस्कूलचे माजी कला शिक्षक श्री. विलास मळगावकर सर, श्री. राऊळ, श्री. प्रसाद नाईक, श्री. गुरुनाथ गावकर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक आदी सर्व उपस्थित होते.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*