कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

बांदा नं.१ केंद्र शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

*🛑 बांदा नं.१ केंद्र शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत*

*🛑 बांदा केंद्रशाळा आदर्शवत-तहसिलदार श्रीधर पाटील*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१५*:-बांदा-पी एमश्री जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळा ही उपक्रमशील शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम हे आदर्शवत असल्याचे मत सावंतवाडी तालुक्याचे तहसीलदार श्रीधर पाटील‌ सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांच्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
उन्हाळी सुट्टीनंतर शनिवार पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून या दिवशी शाळेत दाखल‌ झालेल्या विद्यार्थ्यांची मोटार‌ सायकल‌वरून ढोल,लेझीम यांच्या गजरात बाईक रॅली काढण्यात काढण्यात . या रॅलीत विविध कार्टून व प्राणी यांच्या वेशभूषा आकर्षक ठरल्या.
यावेळी पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे झाडांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच विविध स्पर्धात्मक उपक्रमात सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला,उमेद फौंडेशनच्या वतीने गरजू होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजावी यासाठी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी शाळेला पाच हजार रूपयांची रोख शालेय वाचनालयातील पुस्तके खरेदी करण्यासाठी शाळेकडे सुपूर्द केली.
यावेळी केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत,प्रथम इन्फोटेक फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक भामिनी शेटकर,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संपदा सिध्दये, सदस्य हेमंत मोर्ये
,संतोष बांदेकर,हेमंत दाभोळकर,बांदा तलाठी फिरोज खान, विषयतज्ज्ञ विजय पाटील आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षक जे.डी.पाटील तर आभार शांताराम असनकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक शिक्षक व पालक यांनी परिश्रम घेतले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!