इ डब्ल्यू एस दाखले मिळत नसल्याने सकल मराठा समाज सावंतवाडी तहसीलदारांना जाब विचारणार -सीताराम गावडे
*🛑 इ डब्ल्यू एस दाखले मिळत नसल्याने सकल मराठा समाज सावंतवाडी तहसीलदारांना जाब विचारणार -सीताराम गावडे*
*🛑 शैक्षणिक संस्थेने प्रवेशा वेळी मराठा समाजाच्या मुलांना आरक्षणाचा लाभ देणे गरजेचे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि.१५*:-सकल मराठा समाजाच्या वतीने इ डब्ल्यू एस आरक्षण बाबतचे दाखले देण्यास सावंतवाडी तहसिलदार टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने याचा जाब विचारण्यासाठी सोमवार दि १७ जून ठीक अकरा वाजता सावंतवाडी तहसिलदार कार्यालयावर सकल मराठा समाजाचे पदाधिकारी धडक देणार आहेत तरी ज्या पालकांना इ डब्ल्यू एस चे दाखल मिळाले नाहीत त्यांनी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच प्रत्येक शालेय शिक्षण संस्थने अकरावी प्रवेशा वेळी मराठा मुलांना आरक्षणाचा लाभ देणे बंधनकारक आहे,मात्र जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांकडून याची अंमलबजावणी होत नाही या बाबतचा जाबही शिक्षण संस्थांना विचारण्यात येणार आहे त्यामुळे सोमवार दि १७ जून रोजी सर्व सकल मराठा समाज पदाधिकाऱ्यांनी व पालकांनी ठिक अकरा वाजता हाॅटेल मॅगो टू गार्डन शेजारी जमावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

