सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर; सोशल मीडिया उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कोकण लाईव्ह चे कार्यकारी संपादक आनंद धोंड यांना जाहीर..
▪️ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विश्वनाथ नाईक तर नेमळेतील दिव्या वायंगणकर यांना जाहीर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०६: सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो, जिल्हा प्रेस क्लब ने यावर्षीचे पुरस्कार जाहीर केले असून सावंतवाडी शहरातून कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक आनंद धोंड यांना कैलासवासी सूर्यकांत वाडकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा ग्रामीण भागातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मडुरा येथील दैनिक पुढारीचे प्रतिनिधी विश्वनाथ नाईक व नेमळेतील सिंधुप्रगती साप्ताहिकाच्या संपादिका दिव्या वायगंकर यांना जाहीर करण्यात आला आहे, याबाबतची घोषणा जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष उत्तम वाडकर संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे, सचिव राकेश बांदेकर, उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी जाहीर केले आहे.
या पुरस्कारा चे स्वरूप रोख रक्कम, शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे ठेवण्यात आले आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रेस क्लबच्या वतीने देण्यात आली.
यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारितेतील आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहण्यात आली.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

