🛑 पडवे-माजगाव येथे इको सेन्सिटिव्ह मध्ये होत असलेल्या मायनिंग उत्खननाची सखोल चौकशी करून कारवाई करावी ; माजी आमदार परशुराम उपरकर
🛑 उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यां सह खनिकर्म अधिकाऱ्यांकडे मागणी..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१४:– पडवे-माजगाव येथे इको सेन्सिटिव्ह मध्ये मायनिंग उत्खनन करणाऱ्या संबंधितावर कारवाई करा, त्यांच्याकडून दंड वसूल करून घ्या, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत वारंवार आपण महसूल आणि खनिकर्म विभागाकडे तक्रारी केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अनधिकृत मायनिंग उत्खनन व वाहतूक सुरूच आहे. याबाबत कोणीच दखल घेतली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्ध दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, पडवे-माजगाव हे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येणारे गाव असून तेथे मोठ्या प्रमाणात लोह खनिज उत्खनन करून सुमारे १ ते दीड हजार डंपर वाहतूक दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथील गावात डम्प केली होती. संबंधित डम्प तहसीलदार यांच्या
म्हणण्यानुसार ट्रेडिंग लायसन्स धारकाने दोडामार्ग येथे उचलून रेडी पोर्ट वरती वाहतूक केली आहे. वाहतुकीबाबत कोणत्या वाहतूक ट्रेडरचे पास वापरले त्याची चौकशी करून माहिती घ्यावी व त्या वाहतूक पास द्वारे त्यांनी विना वाहतूक पास मोठ्या प्रमाणात वाहतूक करून १ ते दीड हजार डंपर रेडी पोर्ट वर टाकले, असे तहसीलदार यांनी चर्चेतून सांगितले व त्यावर संबंधित दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथील खनिज डम्प केले. त्या ठिकाणी तात्पुरती बिनशेती झाली आहे की नाही? याची तपासणी करावी व त्या ठिकाणी जे रॉयल मिनरल रिसोर्सेस पीजीएम लायसन्सने TDR000862 IBMmNo IBM/45209/2022 यांनी लोहखनिज रेडी पोर्टल नेले ते कोणत्या पासद्वारे व कोणत्या कंपनीचा परवाना दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव या गावातून लोह खनिज वाहतूक करण्यासाठी दिला होता काय? याची चौकशी करून दंडाची कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

