सुसाट इको कारची सहा आसनी रिक्षाला धडक ; करिवडे येथील घटना
*सुसाट इको कारची सहा आसनी रिक्षाला धडक ; करिवडे येथील घटना*
* KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
* ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*सावंतवाडी, दि-१४*:-येथील कारीवडे चर्च जवळील वळणावर इको कारने ६ आसनी रिक्षाला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की इको कार शेजारील ओहोळात घुसली. ही घटना आज शुक्रवार दुपारी १२ वाजताचा सुमारास घडली. रिक्षा मधील ड्रायवर आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबात अधिक माहिती अशी की इको कार आंबोली हून सावंतवाडीचां दिशेने येत होती. तर सहा आसनी रिक्षा सावंतवाडी हून आंबोलीच्या दिशेने जात होती. यावेळी करीवडे चर्च शेजारील वळणार इको कारने रिक्षाला धडक दिली. इको कार चालक अनेक कारना ओव्हरटेक करत सुसाट येतं होता अशी माहिती प्रवाशांनी दिली.या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रिक्षातील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….*
_________________________
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..
_*
*_गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..
_*
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग
*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
* जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….
*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*संपर्क : +919405475712*
*मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*कोकण लाईव्ह फेसबुक पेज
*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह युटयूब चॅनल
*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*कोकण लाईव्ह वेबसाईट
*
*कोकण लाईव्ह इंस्टाग्राम
*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह टेलिग्राम
*
https://t.me/kokanlive
*कोकण लाईव्ह ट्विटर
*
Tweets by LiveKokan
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_