कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

वृक्षतोड रोखण्यासाठी जनजागृती करावी !

*🛑वृक्षतोड रोखण्यासाठी जनजागृती करावी !*

*🛑 डी. पी. तानवडे यांचे आवाहन : नगरवाचनालय परिसरात वृक्षारोपण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-११*:-विकासाच्या नावाखाली शहर व ग्रामीण भागात वृक्षांची वारेमाप तोड होत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून प्रत्येकाने वृक्षतोड थांबवून वृक्षांची लागवड करून संवर्धन केले पाहिजे. वृक्षतोड रोखण्यासाठी समाजात जनजागृती करावी, असे आवाहन नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डी.पी. तानवडे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत येथील नगरवाचनालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी याप्रसंगी तानवडे बोलत होते. वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, विनोद जाधव, प्रशांत राणे, वाचनालयाच्या कर्मचारी पूजा मांणगावकर, चेतना आचार्य आदी उपस्थित होते. ग्लोबल वार्मिंगमुळे राज्यात दुष्काळ पडणे,अतिवृष्टी होणे, अवकाळी पाऊस पडणे, तापमान वाढ अशी परिस्थिती उद्भवत आहे. त्याचच वारेमाप वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होऊन वसुंधरेचा समतोल ढासळत चालला आहे. निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून वृक्षांची तोड थांबविणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तानवडे यांनी केले, उपस्थितांनी वाचनालयाच्या परिसरात वृक्षांची लागवड केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!