सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर..
▪️आरोसकर, मोंडकर, जाधव, भिसे, केसरकर आदींचा समावेश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड
🎴सावंतवाडी,दि.०५: येथील पत्रकार संघाच्यावतीने दिले जाणारे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले यात मे.द.शिरोडकर पुरस्कार भुषण आरोसकर यांना,माजी आमदार जयानंद मठकर स्मृती पुरस्कार राजेश मोंडकर यांना, डॉ.अजय स्वार यांच्याकडून दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव तर कै. बाप्पा धारणकर यांच्या नावे दिला जाणारा उत्कृष्ट अष्टपैलू पुरस्कार छायाचित्रकार जतिन भिसे व चंदू उर्फ हरिश्चंद्र वाडीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जेष्ठ पत्रकार तथा स्वातंत्र्य सेनानी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना जाहीर करण्यात आला.
पत्रकार संघाच्यावतीने सुचविण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले यावेळी नगरसेवक तथा जेष्ठ वकील परिमल नाईक,सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अभिजीत चितारी,पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय देसाई,सचिव अमोल टेंबकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर आदींनी ही निवड केली या पुरस्कारांचे वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

