नारायण राणे उर्वरित फेरीत सुध्दा मोठे मताधिक्य घेतील- विशाल परब
*🛑नारायण राणे उर्वरित फेरीत सुध्दा मोठे मताधिक्य घेतील- विशाल परब*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०४*:-केंद्रीयमंत्री आणी भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे आठव्या फेरी अखेर १५ हजारापेक्षा जास्त आघाडी घेतली असून उर्वरीत मोजणीत यापेक्षा जास्त मते घेवून आघाडी घेत जास्तीत जास्त मताधिक्यानी निवडून येतील. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली याचे हे फळ आहे. निश्चितच भाजपच्या कार्यकर्त्याच्या मेहनतीचे आणी कामाचे हे फळ आहे. त्याचे आपण आभार व्यक्त करून खूप खूप धन्यवाद देतो या सर्वाना आपण भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून धन्यवाद देतो आणी ऋण व्यक्त करतो. आणी नारायण राणे यांच्यावर प्रेम दाखवलेल्या कोकणातील जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. मतदारांचे आपण हे ऋण कायम लक्षात ठेवून भाजपचे कार्यकर्ते यापुढेही जोमाने काम करतील. अशी प्रतिकीया भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनीच दिली आहे. ही आघाडी बघून आपल्याला आनंद होत असल्याचेही विशाल परब यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

