शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी आवाहन
- *🛑शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०४*:-देवगड व कणकवली तालुक्यातील शासकीय वसतिगृहांत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. देवगड तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या मागील मागासवर्गिय मुलींचे शासकीय वसतिगृह व कणकवली तालुक्यातील डॉ. आंबेडकर मागासवर्गिय मुलांचे शासकीय वसतिगृह, हरकुळ बु. येथील वसतिगृहात या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आठवीपासून कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय, व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेश हा रिक्त जागा व प्रवर्गनिहाय, गुणवत्तेनुसार असेल. वसतिगृहात विनामूल्य निवास, भोजन, ग्रंथालयीन पुस्तके अन्य सुविधा,आर्थिक सहाय्य, दरमहा निर्वाह भत्ता सुविधा पुरविण्यात येणार आहेत. इच्छुकांनी वसतिगृहातून विनामूल्य प्रवेश अर्ज घेऊन जावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे व वसतिगृह अधीक्षकांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856**♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712**▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
