कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिक

वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ला १९९३ बॅच चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

*🛑 वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ला १९९३ बॅच चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न*

*🛑 स्नेहमेळाव्याचे निमित्त, वेंगुर्ला हायस्कूलचे १९९२-९३ चे माजी विद्यार्थीनी भरवला तिसरा स्नेहमेळावा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴वेंगुर्ले, दि-०३*:-वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ला एस.एस.सी.ग्रुप १९९२-९३ च्या माजी विद्यार्था- विद्यार्थिनींचा तिसरा स्नेहमेळावा नुकताच आदर्श पर्यटन केंद्र वेंगुर्ला कॅम्प येथे संपन्न उत्साहात झाला. या मेळाव्याला उपस्थित माजी विद्याथ्यांनीन विविध गुणदर्शन कार्यक्रम, मनोगते सादर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला,यावेळी शाळेचं माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे सर यांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शविली.माजी विद्यार्थ्यी बाळा आरांवदेकर यांच्या हस्ते सरांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.मजेशीर खेळ व गाणी व इतर कार्यक्रमांनी हा स्नेहमेळावा यादगार ठरला.आदर्श पर्यटन केंद्र वेंगुर्ला कॅम्प या रमणीय व निसर्गरम्य पर्यटनस्थळी या मेळाव्याचे आयोजन केले होते.पुन्हा एकदा तब्बल ३१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या संवादाने संबंध अधिकच दूढ़ झाले.आपापल्या आयुष्यातील व करिअरमधील चढ़-उतारांचे अनुभव कथन करीत सर्वानी मने मोकळी केली,त्यामुळे पुढील आयुष्यासाठी नवचेतना प्राप्त झाल्याचा भास झाला. एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी- व्यवसायानिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले हे विद्यार्थीं-विद्यार्थिनी पुन्हा एकदा तब्बल ३१ वर्षानंतर स्नेहमेळाव्यात एकत्र आले होते.वेंगुल्यातील स्थायिक व आता नोकरी निमित्ताने पुणे,मुंबई, गोवा,कतार, मध्यप्रदेशमध्ये,अमेरीका अशा देश व विदेशात असणा-या
माजी विद्याथ्यांचा सहभाग असलेला हा स्नेहमेळावा पुन्हा एकदा तिसऱ्या वर्षी यादगार ठरला.नियोजनवद्ध कार्यक्रमामुळे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.यावेळी बाळा आरांवदेकर, राकेश परब,सुधीर गावडे,विनोद परब, आनंद परब अनंत परब, हेमंत चव्हाण,यशर्वंत उर्फ बली नाईक,केदार आंगचेकर,प्रसाद मराठे, नामदेव सरमळकर, सुमन परब,मनिषा पालव,शोभना जोशी, प्रतिभा परब,दिपक परब,मनिषा रेडकर, प्रभाकर देऊलकर,ललिता फाटक,साधना फाटक, जॉयसी कार्डोज,संजू फर्नांडिस,राजन कांबळी,महेंद्र जाधव,जयेंद्र गावडे, दिंगबर आरोलकर,उल्हास मुळीक,सुनील मुळीक, सारीका पाटील, सुहासिनी सावंत,निलेश बांदेकर,नरेंद्र नाईक,हेमंत चव्हाण,घन:शाम केरकर,रोहन रणभिसे, हरिश्चंद्र कोचरेकर,प्रशांत दिपनाईक,गुरूनाथ तांडेल,गंगाराम परब,अर्जून कासवकर,प्रसाद मराठे, संतोष परब, संतोष गोरे, निलेश गंगावणे,अशोक आरोलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुमन परब, हीने तर आभार राकेश परब यांनी मानले.संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी समिती यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!