कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीय

वीज वितरणची बनावट कागदपत्रे वापरून स्ट्रीटलाईटची कामे

*🛑वीज वितरणची बनावट कागदपत्रे वापरून स्ट्रीटलाईटची कामे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०१*:-सावडाव येथे वीज महावितरणची परवानगी न घेता महावितरणची बनावट कागदपत्रे वापरून स्ट्रीटलाईटचे काम केल्याबाबत सावडावचे तत्कालीन सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक तसेच श्री प्रेम इंडिस्टीज सोलापूरचा ठेकेदार – सुभाष भंडारी अशा तिघांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०१७ ते २०२२ या कालावधीत घडल्ल्याचे वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता विलास यशवंतराव बगडे (४८, कणकवली- बिजलीनगर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार, वरील संशयितांनी संगनमताने सावडाव गावातील गावठणवाडी ते धबधबा तसेच तेलीवाडी, टेंबवाडी, डगरेवाडी, खांदारवाडी, झरवाडी, पुजारेवाडी येथे स्ट्रीटलाईटचे काम केले. मात्र, त्यांनी महावितरणची मंजुरी घेतलेली नसून महावितरणची बनावट कागदपत्रे वापरून सदरची कामे केली, असे निदर्शनास आले. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!